G D G तुला पाहिले मी नदीच्या किनारीBm C D तुझे केस पाठीवरी मोकळे,G D G इथे दाट छायांतुनी रंग गळतातBm G या वृक्षमाळेतले सावळे! [Verse 1]G C तुझी पावले गे धुक्याच्या महालातBm C G ना वाजली ना कधी नादली,G D G निळागर्द भासे नभाचा किनाराBm C D न माझी मला अन् तुला सावली [Verse 2]G D मनावेगळी लाट व्यापे मनालाBm G जसा डोंगरी चंद्र हा मावळे,G D G पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते?Bm C D जसे संचिताचे ऋतू कोवळे [Verse 3]G D G अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातूनBm G आकांत माझ्या उरी केवढा,G D G तमांतूनही मंद तार्याप्रमाणेBm C D दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा
Tula Pahile Mi Nadichya Kinari
Suresh Wadkar
- Bm
- C
- D
- G
Tom: